Australia चा माजी ऑल राऊंडर क्रिकेटपटू Andrew Symonds चा Car अपघातात मृत्यू : ABP Majha

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झालाय. ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविलेच्या पश्चिमेला त्याच्या कारला काल रात्री भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  मात्र, उपचारादरम्यान त्याची प्रााणज्योत मालवली.  अँड्र्यू सायमंड्सच्या
निधनानंतर क्रिकेट विश्वास शोककळा पसरलीये. मार्च महिन्यामध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता त्याच्या काही आठवड्यांनंतरच सायमंड्सचं निधन झाल्याने
क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसलाय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola