#Farmers लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करा,सदाभाऊ खोत यांचं अंगणात उभं राहून आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2020 10:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करा, माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचं अंगणात उभं राहून आंदोलन, गावकरी आणि सदाभाऊंच्या आईंचाही आंदोलनात समावेश