#SanjayRathod वनमंत्री संजय राठोड मुंबईसाठी रवाना, राठोड राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहणार?

Continues below advertisement

मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट असताना वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी गंभीर असून संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram