आषाढी वारी! इतिहासात पहिल्यांदाच पायी दिंडी सोहळा रद्द,हेलिकॉप्टर किंवा वाहनानं पादुका पंढरीला नेणार

Continues below advertisement
कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढीची पायी दिंडी रद्द करण्यात आली.  दशमीच्या दिवशी आळंदी आणि देहूमधून माऊली आणि तुकोबांच्या पादुका पंढरीला नेल्या जाणार आहेत. या पादुका हेलिकॉप्टर किंवा वाहनांनं नेल्या जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram