Food Prices : आता हॉटेलचे जेवण महागणार ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
04 Dec 2021 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्यावसायिक गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेलचे जेवण आता महागणार आहे.. नाताळ आणि वर्षाअखेरीस हॉटेलवाल्यांचा मोठा व्यवसाय होत असतो..त्यामुळे हॉटेल संघटनांकडून वर्षाअखेरीस खाद्यपदार्थ महागणार आहेत.