Employees Provident Fund | 20 कोटी महिलांच्या जनधन खात्यात 500रुपये, गरीब वृद्ध, गरीब विधवा, गरीब दिव्यांगांना अतिरिक्त 1000₹
Continues below advertisement
कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवरील मरगळ झटकण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वैद्यकीय कर्मचारी, गरीब, महिला, वयोवृद्ध यांच्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या विमा कवच मिळणार आहे. तसंच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1.70 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
Continues below advertisement