MP Corona | संसदेच्या अधिवेशनापूर्वीच पाच खासदारांना कोरोनाची लागण, उद्यापासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात

Continues below advertisement

संसदेच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतेय. अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे आज तब्बल पाच खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर खासदारांचे अहवाल अजून हाती आलेले नाहीत. कोरोनाच्या काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थाही करण्यात येत आहेत. पाहुयात काय आहेत हे बदल, आणि कुठल्या महत्वाच्या विधेयकांची चर्चा या अधिवेशनात अपेक्षित आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram