Sourav Ganguly | सौरव गांगुलींवरची पहिली अॅंजिओप्लास्टी यशस्वी, दुसरी अॅंजिओप्लास्टी होण्याची शक्यता
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आणि भारतीय संघाचे माजीर कर्णधार म्हणून ओळख असणाऱ्या सौरव गांगुली sourav ganguly यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळं त्याला शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बातमीचं सर्वच क्रीडा रसिकांची चिंता वाढली.