RAIGAD : शिवसमाधीसमोर राखसदृश पावडर आणि पुस्तक पूजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ABP MAJHA
किल्ले रायगडावरील शिवसमाधीसमोर एक विचित्र प्रकार उजेडात आला. शिवसमाधीसमोर राखसदृश पावडर आणि पुस्तक पूजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. कारवाई करण्यात आलेले दोघे जण पुण्याहून आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान महाड तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करताहेत