![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/b14640b374ee126db6323a5c3baa2222_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Fertilizer prices : खताच्या किंमतीमध्ये वाढ, शेतकरी त्रस्त ABP MAJHA
Continues below advertisement
रब्बी हंगामाची पेरणी चालू असतानाच खताच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झालेत. युरियाचा भाव आणि डीएपी खताचे भाव जरी वाढले नसले तरी रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालीये.
Continues below advertisement