कोरोना गेलेला नाही, आता कोरोनाची दुसरी लाट नव्हे 'त्सुनामी' येईल अशी भीती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Continues below advertisement
मुंबई : आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं तसचं पुढं करा, कोरोना गेलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती वाटत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram