अर्थसंकल्पाच्या दिवशी शेतकऱ्यांचं संसदेवर कूच, 1 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा मोर्चा थेट संसदेवर धडकणार

नवी दिल्ली : यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ऐतिहासिक असणार आहे. कारण एकीकडे जवान राजपथावर परेड करतील तर दुसरीकडे देशाचा शेतकरीही दिल्लीच्या सीमांवर ट्रॅक्टर परेड करणार आहे. गेल्या 60 दिवसांपेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी उद्या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद सरकारला दाखवतील. गेल्या आठवडाभरापासून ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळणार की नाही याबद्दल सस्पेन्स होता. पण अखेर परवानगी मिळाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola