Farmer Protest | शेतकरी संघटना 29 डिसेंबर रोजी सरकारसोबत चर्चेस तयार,शेतकऱ्यांच्या नेमक्या अटी आहेत?
एका महिन्याहून अधिक काळ दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी संघटनांचे निदर्शने सुरू आहेत. शनिवार, 26 डिसेंबर हा चळवळीचा 31 वा दिवस होता. आता शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर सरकार कशी प्रतिक्रिया देते हे पहावे लागेल. शेतकरी कायदे रद्द होणार नाहीत हे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे, परंतु कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी पहिली अट घातली आहे.
Tags :
Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers Special Report New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest