Farmer Protest | देशभरातले शेतकरी दिल्लीच्या दिशेने, सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांची तुफान गर्दी

Continues below advertisement

केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचव्या टप्प्याची बैठक सुरु असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु हे सरकार आमचं ऐकत नाही, असे शेतकरी म्हणाले. आज सलग तिसऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं मीठ खाल्लं नाही. आजच्या बैठकीतही गुरुद्वारामधून आलेलं लंगरचं जेवणच पसंत केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram