केंद्र सरकारने शेतकऱ्यांना गांभीर्याने न घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली,शरद पवारांचा केंद्रावर आरोप

Continues below advertisement
मुंबई : पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते. पण, सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परिणामी संयम संपल्याने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते अपयशी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram