Farmer Loss | नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची 44 कोटी 47 लाखांची फसवणूक, हक्काचे पैसे मिळणार कधी?
Continues below advertisement
केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र असं असताना उत्तर महाराष्ट्रात व्यापाऱ्यांकडून शेतकरी फसवणुकीच्या घटना उघडकीस येतायत. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांची तब्बल ४४ कोटी ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय आणि याच विरोधात पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी एक खास मोहीम सुरु केली आहे.
Continues below advertisement