Jalna Farmer | जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
जालना जिल्हाधिकारी कार्यलयात एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, यावेळी जिल्हाधिकारी कार्यलयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आढावा बैठक सुरू होती, याच बैठकी दरम्यान बाहेर असलेल्या विलास राठोड या शेतकऱ्याने विष घेतलं. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून या शेतकऱ्याला अडवलं, यावेळी पोलिसांनी शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, सदर शेतकऱ्याचा जमिनीचा वाद असून दोन एकर जागेवर अवैध सावकारीतून जमिनीवर ताबा होत असल्याची शेतकऱ्याची तक्रार आहे.
Continues below advertisement