#Delhi सकाळी 8 वाजल्यापासून सुरू असलेलं उपोषण अखेर संपलं, आंदोलनाच्या 19व्या दिवशी 'उपोषणास्त्र'

Continues below advertisement

नवी दिल्ली : गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस आहे. आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी धरणं आंदोलनही केलं जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram