कडू कारल्याची गोड बातमी! वाशिमच्या शेतकऱ्याकडून 15 दिवसात 15 क्विंटल कारल्याचं उत्पादन, पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्याकडून लाखोंची कमाई

Continues below advertisement

शेती सोडून नोकरीत रमणारे अनेक आहेत मात्र, सात वर्ष नोकरी करून शेतीची कास धरणारे हे आहेत वाशिमच्या शिरपुरचे गणेश इरतकर यांनी  पारंपारिक पद्धतीने शेतीला फाटा देत नगदी पीक घ्यायचं ठरवलं आणि मग  मार्केटची गरज ओळखून कोणतं पीक घ्यायचं याचा अभ्यास केला आणि शेतात त्या पिकाची लागवड केली. त्या नुसार त्यांच्या शेतात सध्या कारल्याचं पीक बहरलय. या कारल्याला 50 ते 60 रुपये भाव सध्या मिळत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram