IAS सुधाकर शिंदेंच्या मृत्यूने शोककळा, नांदेडमध्ये योग्य उपचार न मिळाल्याचा परिवाराचा आरोप
Continues below advertisement
परभणी : त्रिपुरा कॅडर 2015 च्या आयएएस बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनाने पुणे येथे उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. मात्र त्यांना नांदेड येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे जसे पाहिजे तसे उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे आम्हालाही मोठी शिक्षा भोगावी लागली असल्याचा गंभीर आरोप सुधाकर शिंदे यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी केला आहे. यामुळे परत एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Continues below advertisement