Fake Currency | पुण्याच्या येरवडा परिसरातून सात कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त, सहा जण ताब्यात
Continues below advertisement
पुण्यातील विमानतळ परिसरात पुणे पोलीस आणि सैन्यदलाच्या गुप्तचर पथकानं केलेल्या संयुक्त कारवाईत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहेत. त्या सहा जणांमध्ये सैन्यदलातील एका व्यक्तीचा समावेश आहे. पोलिसांनी सात कोटी 60 लाखाच्या बनावट नोटा, तर दोन लाख 80 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.
Continues below advertisement