भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करत फडणवीसांचा आज मोर्चा

Continues below advertisement
Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज (सोमवारी) एका मोर्चाचं भंडाऱ्यात नेतृत्त्व करत आहेत. सदर रुग्णालयात निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू ओढावला होता. त्यामुळं या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपकडून उचलून धरण्यात आली आहे. याच मागणीसाठी भाजपकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं या मोर्चाकडेही राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram