गंभीर विषयांचं गृहमंत्र्यांकडून राजकारण, नागपूर ऑडिओ क्लिप प्रकरणावरून फडणवीसांचा आरोप
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर ऑडिओ क्लिप प्रकरणात इशारा दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करणार नसाल तर मी स्वतः राज्याचे मुख्य न्यायाधीश आणि हाय कोर्टाच्या रजिस्ट्रीकडे ही ऑडियो क्लिप सादर करून चौकशीची विनंती करीन, असे गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी नमूद केले आहे.
Tags :
Mayor Sandeep Joshi Honey Trap For Mayor Fake Call Sandeep Joshi Nagpur Mayor Home Minister Nagpur Anil Deshmukh Devendra Fadnavis