EXPLAINER VIDEO | भाजपनं सभात्याग केलेल्या मुद्द्यांवरचे वास्तव, काय म्हणतेय विधीमंडळाची कामकाज पुस्तिका?
भाजपनं सभात्याग केलेल्या मुद्द्यांवरचे वास्तव, काय म्हणतेय विधीमंडळाची कामकाज पुस्तिका? याविषयीचं विश्लेषण राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आणि एबीपी माझाचे अॅंकर प्रसन्न जोशी यांनी आपल्यासमोर आणलं आहे.