Explainer Video | दारुच्या उत्पादनाचं अर्थकारण काय आहे? राज्य सरकारला दारुमुळे किती महसूल मिळतो?
Continues below advertisement
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे दारुच्या अर्थकारणावरून चर्चा सुरू झाल्या. दारुमुळे राज्य सरकारला किती महसूल मिळतो आणि दारुच्या उत्पादनाचं अर्थकारण नेमकं काय असतं याबद्दल सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.
Continues below advertisement