EXPLAINER VIDEO | नमस्ते ट्रम्प! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा किती महत्त्वपूर्ण? बातमीच्या पलीकडे
डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारतात येणार आहेत. पंतप्रधान मोदी त्यांना भारत दौऱ्यात साथ देतील तर हा दौरा किती महत्त्वपूर्ण असेल आणि त्याने भारताला काय फायदा होणार याबद्दलचा हा एक्स्प्लेनर व्हिडीओ.
Tags :
India USA Explainer Video President Of America United States America Akshara Chormare Donald Trump