Sanjay Raut | राणेंच्या टिकेवर संजय राऊत म्हणतात. नारायण राणे कोण? | ABP Majha

लोकांना काही काम नाही  यानिमित्तानं लोकांना काही काम मिळालं असेल आम्हाला लोकांनी जनतेची कामं करायला निवडलं आहे अशा वक्तव्याकडे वेळ द्यायला मला वेळ नाही  इंदिरा गांधींविषयी विनाकारण वाद होऊ नये म्हणून मी वक्तव्य मागे घेतलं आहे. मला कोणी सांगितलं नाही मी कोणाचं ऐकणारा नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola