EXCLUSIVE | रामदास आठवलेंना कंगनाच्या ठाकरेंवरील वक्तव्यांबद्दल काय वाटतं? एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
Continues below advertisement
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जी कारवाई केली आहे ती केवळ कंगना बद्दलच्या तिरस्कारामुळे केली आहे. मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी आज कंगना रनौतच्या खार येथे असणाऱ्या घरी जाऊन तिची भेट घेतली. त्यानंतर रामदास आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Ramdas Athavale Interview Pak Oriented Kashmir Kangna Ranot RAMDAS ATHAWALE Ramdas Athavale Kangna Ranaut Kangana Ranaut PAKISTAN