#Unemployment परीक्षा पुढे ढकलली, नोकरभरतीचं काय होणार? आरक्षणाचा पेच, विद्यार्थी अंधारात!

Continues below advertisement
कोरोना काळात महाराष्ट्र राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  इतकंच नाहीतर राज्यातील बेरोजगारी दर 20.9% झाला आहे. पुनःश्च हरिओम नंतर राज्यातील बेरोजगारी दर जुलै महिन्यात 3.9% पर्यंत घसरला आहे. राज्य सरकारने अनलॉक करण्याचा निर्णय घेऊनही स्थानिक पातळीवर काही ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बेरोजगारी दर 6.9% पर्यंत पुन्हा वाढला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram