Evin prison fire: इराणच्या जेलमध्ये भीषण अग्नितांडव, गोळीबार आणि स्फोटाचे आवाज आल्याचीही माहिती

इराणच्या तेहरानमधील एविन कारागृहाला भीषण आग लागली.  आगीसोबत गोळीबार आणि स्फोटाचे आवाज आल्याचेही माहिती मिळतेय.. या आगीत ८ जण जखमी झाल्याचं बोललं जातंय.. ही आग आता नियंत्रणात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola