Rekha Jare | रेखा जरे हत्याप्रकरणात सकाळचे नगर आवृत्ती संपादक बाळासाहेब बोठे यांच्याविरोधात पुरावे
Continues below advertisement
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचे नाव समोर आले आहे. बोठे यांच्या विरोधात पुरावे मिळाल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधिक्षक, मनोज पाटील यांनी दिली आहे. बाळासाहेब बोठे यांचं नाव आल्याने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Sakal Newspaper Ahmednagar Murder Sakal Media Sakal Group Ahmednagar Death Rekha Jare Balasaheb Bothe Ahmednagar