NITIN RAUT EXCLUSIVE | तुमच्या वीजबिलाबद्दल प्रत्येक प्रश्नावर उत्तर थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून
मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाला होता. यासंदर्भातील अहवाल समोर आला असून तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचं त्यातून स्पष्ट करण्यात आलं आहे. आयआयटी मुंबईचे विद्यतु अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात कोणताही घातपात किंवा सायबर हल्ल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
Tags :
Mumbai Light Bill Mumbai Electricity Bill Minister Nitin Raut Energy Minister Nitin Raut Light Bill Electricity Bill Msedcl Bill