Eknath Shinde Security | शिंदेंना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती : दिलीप वळसे पाटील

नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही तत्कालीन राज्य सरकार म्हणजेच मविआकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा पुरवण्यात आली नाही असा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला.. त्याला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देताहेत... ते पुण्यात बोलताहेत.. पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola