CM Eknath Shindeयांच्या भाषणाआधी 111 साधू शंखनाद करणार,अयोध्येचे महंत शिंदेंना धनुष्यबाण भेट देणार
abp majha web team
Updated at:
05 Oct 2022 02:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाआधी 111 साधू शंखनाद करणार , बीकेसीच्या दसरा मेळाव्यात अयोध्येचे महंत उपस्थित राहणार अयोध्येचे महंत एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण भेट देणार