Khadse on Fadnavis | एकनाथ खडसे यांचा फडणवीसांना चिमटा, फडणवीस-राज भेटीवर खडसेंची प्रतिक्रिया | ABP Majha
एकनाथ खडसे यांनी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर चिमटा काढला आहे. या भेटीमुळे शिवसेनेपासून दुरावलेली हिंदुत्ववादी मतं भाजपकडे येतील मात्र भाजपपासून दूर गेलेले लोक जवळ यायला थोडा वेळ लागेल असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.