Phone Tapping : फोन टॅपिंग प्रकरणात कोन हे सरकार जाहीर करेल, एकनाथ खडसे यांची माहिती
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा आज कुलाबा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. याच प्रकरणात पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवला होता.
राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते.
Tags :
ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live #EknathKhadse #Phonetapping #ABPMajha #MarathiNews