ड्रायव्हिंग लायसन्सचा आता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, परीक्षा उत्तीर्ण झाल्यास लगेचच परवानादेखील मिळणार आहे.