Touch Free Tool| टच फ्री टूल वापरा,कोणत्याही वस्तूला स्पर्श न करता काम पूर्ण करा,लवकरच बाजारात येणार

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओकडून कोरोनाशी लढण्यासाठी अनेक प्रकारची यंत्रं विकसित करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तूला हात न लावता काम करता यावं यासाठी एक टूल डीआरडीओनं तयार केलं आहे. या टूलच्या साहाय्यानं कोणत्याही वस्तूला स्पर्श न करता तुम्ही तुमच्या गरजेची काम करु शकता. टच फ्री नावाचं हे टूल थोड्याच दिवसात बाजारपेठांमधून उपलब्ध होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola