Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मूंचा आज शपथविधी, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर होणार विराजमान

देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार..  सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना देणार शपथ. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola