परभणीच्या सुपूत्राकडून देशाला मिळणाऱ्या दोन लसींची घोषणा, डॉ. वेणूगोपाल सोमाणींच्या कुटुंबाशी चर्चा!

Continues below advertisement
परभणी : 'जगात जर्मनी अन् भारतात परभणी' ही परभणीबाबत प्रचलित असलेली म्हण अनेक बाबींनी सिद्ध झालीय. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा देशाला आलाय. देशात कोरोनावरील दोन लसींना परवानगीच परभणीच्या भूमीपुत्राने दिलीय. अर्थात ही परवानगी देणारे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक डॉ. वेणुगोपाल सोमानी हे परभणीचे भूमिपुत्र आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram