Kawaali by Doctors 'बेवजह घरसे निकलने की जरुरत क्या है' कोल्हापूरच्या डॉक्टरांची कव्वालीतून जनजागृती
कोल्हापूरच्या डॉक्टरांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी कव्वाली केली आहे,'बेवजह घरसे निकलने की जरुरत क्या है' असा प्रश्न करत डॉ. सदानंद पाटणे आणि सहकाऱ्यांनी खास कव्वाली केली आहे.