बीडमध्ये स्वत: लावलेल्या आगीतच डॉक्टरचा होरपळून मृत्यू, पैशाच्या कमिशनवरून मेडिकल चालकासोबत वाद

Continues below advertisement

स्वत: लावलेल्या आगीतच एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. डॉक्टरचा सहकारी असलेल्या कंपाऊंडरच्या जबानीनंतर ही बाब उघडकीस आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram