Diwali Holidays for School | ऑनलाइन शिक्षणातून आता शिक्षक,विद्यार्थ्यांना 14 दिवसांची दिवाळी सुट्टी!

मुंबई : विद्यार्थी आणि शिक्षकांना आता ऑनलाइन शिक्षणातून 5 दिवसांवरून वाढ करत शालेय शिक्षण विभागाने ही सुट्टी 14 दिवसांची केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला 14 दिवसांचा ब्रेक मिळणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गाने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. त्यामुळे आता ही दिवाळीची सुट्टी 7 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली होती यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola