BMC Diwali Bonus | मुंबई पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर

मुंबई महापालिकेचा कर्मचारी दिवाळी बोनस जाहीर, महापालिका कर्मचारी 15500 रुपये, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 7750 रुपये, मनपा प्राथमिक शिक्षक सेवक 4700 रुपये, अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक 2350 रुपये, सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून 4400 रुपये

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola