Diesel Theft Aurangabad | तीन लाखांच्या डिझेलची चोरी, पेट्रोल पंपावरून 3480 लीटर डिझेल लंपास

Continues below advertisement

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची चर्चा सुरू असताना औरंगाबादमध्ये चोरट्यांनी तब्बल तीन लाखांच्या डिझेलवर डल्ला मारलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील बीड रोडवरील चित्ते पिंपळगाव इथल्या श्री पेट्रोप पंपावरची ही घटना आहे. मंगळवारी रात्री या पेट्रोल पंपावरून 3 हजार 480 लिटर डिझेल चोरीला गेले. चोरट्यानी पेट्रोल पंपाच्या टाकीतून जवळच उभे असलेल्या एका मोठ्या गाडीतल्या ड्रम्समध्ये डिझेल भरून चोरले. चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram