Dhule ST Bus Accident : धुळे चाळीसगाव मार्गावर एसटी बसचा अपघात, 17 प्रवासी जखमी
abp majha web team
Updated at:
01 Dec 2022 10:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhule ST Bus Accident : धुळे चाळीसगाव मार्गावर एसटी बसचा अपघात, 17 प्रवासी जखमी
चाळीसगाव मार्गावर एसटी बसचा
अपघात. बसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा
अपघात,१५ प्रवासी जखमी
जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल.
चार प्रवाशांची प्रकृती गंभीर
पोलीस घटनास्थळी दाखल, स्थानिकांकडून मदत कार्य.