Dule Stone Pelting : धुळ्यातील सांगवीत दगडफेक प्रकरणी 10 संशयितांना पोलीस कोठडी
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळ्यातील सांगवीत दगडफेक प्रकरणी १० संशयितांना पोलीस कोठडी. दगडफेक प्रकरणी १५० ते २०० जणांविरोधात गुन्हा . सांगवी गावात बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद