Petrol Pump Dhule : धुळ्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; तर कुठे पेट्रोल संपलं
Petrol Pump Dhule : धुळ्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; तर कुठे पेट्रोल संपलं केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे विविध ठिकाणी इंधन खरेदी करण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपांवर गर्दी होऊ लागली आहे धुळे शहरात सकाळी नऊ वाजेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून जोपर्यंत पेट्रोलचा साठा शिल्लक आहे तोपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार असून यानंतर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे