Mahavitaran Strike Dhule : धुळे जिल्ह्यात 800 वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपात सहभागी

धुळे जिल्ह्यात 800 वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपात सहभागी झालेत..  शिरपूर बोरीस आणि रोहिणी येथील उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.. अजूनही बऱ्याच भागातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे..... नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी कर्मचारी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola