Dhule Anandacha Shidha : धुळ्यात आनंदाच्या शिधातून साखरच गायब
गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने आनंदाच्या शिधा वाटप सुरू केलीय.. मात्र धुळ्यात या आनंदाच्या शिधामधून साखरच गायब झालीय... तरीही वाटप करताना लाभार्थींकडून पैसे पूर्ण घेण्यात येतायत.. त्यामुळे लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.. या साखरेसाठी परत पुढील काही दिवस लाभार्थ्यांना वाट बघावी लागणार आहे...
Tags :
Money Sugar Sweet Distribution Shinde Government Diwali Of The Poor Happiness Rations Disappeared Beneficiaries Express Displeasure Waiting For The Beneficiaries